19
Episodes
— / 5
Rating
After Shows
Swag Marathi | MY FM Marathi
by MY FM Marathi
Category
After Shows
Frequency
Updated Daily
Language
mr-IN
मराठी शिकायचयं ना मग, मग मराठी ऐकवा ना,मंगेशकर आमोणकर बोरकर करंदीकर पाडगांवकर !! उमप, वेसावकर, शाहीर साबळे ऐकवा !! गोड बोलून भाषा रसाळ रैकवा !! पण लायकी वर कोणी आलाच तर ढसाळ ऐकवा !!
मराठी साहित्य,सिनेमे,गाणी, आणि गप्पा
सगळं काही फक्त माय एफएम वर स्वैग मराठी मध्ये !!